Wednesday, July 20, 2022

Meri Awaj bhi pehchaan hai ....!

मेरी आवाज भी पहचान है ...!!


स्वरसम्राग्नी लता, आशा, रफी आणि किशोर असे सिद्धस्थ दिग्गज असलेल्या सिनेसृष्टीत एक वेगळा आवाज घेऊन लोकांना भुरळ पडण्याची किमया अनेक गायकांनी केली. भूपिंदर सिंग हा त्यातला एक. मला वाटतं या दिगजांच्या संगीताच्या गोल्डन पिरियड मधल्या यादीतला हा शेवटचा गायक ठरेल असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. जयदेव, आर.डी , खय्याम यांच्या सोबत थोडीशीच गाणी  म्हणून या कलाकाराने आपली मने जिंकली ... त्याच्या आवाजाची जादू काही औरच ... त्याच्या गाण्यांची आठवण झाली कि मग त्याचा आवाज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही असा माझा अनुभव आहे. 


१९८०च्या  दशकात दिल ढुंढता है फिर वही ... हे मौसम मधले डुएट  ऐकून  आम्हाला त्यावेळी वेड लागले होते तसेच काहीसे घरोंदा मधले दो दिवाने शेहर में हे गाणं ऐकून सुद्धा झाले होते. हि दोन्ही गाणी सॅड version मध्ये भूपिंदरच्या सोलो आवाजात आहेत ... त्यांची मजा तर वेगळीच आहे. त्यात गुलजारच्या शब्दांची खरी ताकद दिसते.तशीच ती किनाऱ्यामधल्या "नाम गुम जायेगा ..." या अजरामर गाण्यातून सुद्धा दिसते. मेरी आवाज हि पहचान है हि ओळ लता बरोबर शेकडो गाणी गाणारे किशोर किंवा रफीला न मिळता भूपिंदरला मिळावी ह्या योगायोगात त्यांनी स्वतःला धन्य मानले असावे ... खरंच त्याचे भाग्य थोर. 


काहीच वर्षांनी आणखीन एका भूपिंदरच्या गाण्याने आम्हाला असेच वेड लावले.  ते म्हणजे ...आहिस्ता आहिस्ता मधले खय्यामचे कभी किसीको मुक्कमल जहाँ नही मिलता ... हे गाणं. ह्या गाण्यात भूपिंदरची गाण्यातली सहजता लक्षात येते ... एका दूरदर्शनच्या कार्यक्रमात त्यांनी हे म्हटले होते ते युटूबवर सापडले त्याची लिंक सहारे करतोय  .... मजा घ्या ! आपल्या मूठभर गाण्यांनी मला तरी या गायकाने कधीच संपणार नाही इतका आनन्द दिला आहे आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करतोय. नमस्कार !!


https://youtu.be/ele3pNFcv_Y

Friday, May 1, 2020

Main hoon Akbar Illahbadi !



30th April 2020 -  Rishi Kapoor passes away during the Corona Lockdown !



Modesty was his motto. Acting came naturally !

Can you think of any single role of Rishi (Chintu) Kapoor when you thought he was a miscast ? There isn’t even one as an exception that I remember. Such great was this actor. We as audience took his acting to be up to the mark as a given. He was one of those fine actors who surpassed the level of judgement and were an asset to the filmmakers as well as to the viewers.

He was the third generation of the Kapoor family and he almost sealed the fact that acting was in their blood. I and most belonging to my generation have witnessed Rishi Kapoor’s entire career. In fact we must have begun our conscious movie watching tenure with Bobby. I remember memorising “Main shayar to nahi ….” But it was Akbar Illahbadi from the legendary Amar Akbar Anthony who won a place in our hearts. The song “Parda hai parda hai is till date by heart like a nursery poem. 

Well the girls and the boys liked him independently. There was no debate on why he has to be liked in any particular way.

In interviews he often attributed his success to the song numbers he got to play in the films. He also acknowledged the fact that he has always played the chocolate lover boy image which bred liking and affection. But well remember all this was happening when the angry young man, the Bachchan was roaring and ripping right through us at the same time. It must not have been easy for Chintu to prove and establish himself as a sure shot success material especially being accused of nepotism …(he was Raj Kapoor’s son). He never failed to mention that he had learned a lot form his father who he called as an institution.

Lets as a tribute take a moment and recollect some of his songs to see how he has ruled our hearts sometime with his nimble feet  …

Main shayar to nahi – Bobby
Na mangu son chandi – Bobby
Ek main aur ek tu  - Khel khel mein
Khullam Khulla pyaar karenge – Khel khel mein
Tere chehere se nazar nahi – Kabhi kabhi
O hansini – Zahreela Insaan
Shirdi wale sai baba – AAA
Parda hai parda hai – AAA
Dar-e-dil dard-e jigar – Karz
Ramji ki nikali sawari - Sargam
Chal kahi door – Doosra Aadmi
Meri kismet mein tu nahi – Premrog
Bachna ai haseeno – Hum Kisise Kum Nahi
Jabse tumko dekha hai - Damini

I loved his modesty when he said in an interview that it was only while his career ended people had begun liking love stories. He candidly said I was getting fatter and older and he had returned the four signing amounts when he declared his retirement. He also said that he was enjoying his character roles now and was challenging himself to do out of typecast roles like the ones which we saw in Agneepath and in Mulk. More recently he never hesitated to speak out his mind in the social media against morally wrong ideas or actions.

Well whenever you heard him speak you realised he was down to earth amidst all the bestowing which made him so kind that one could imagine him to be a friend you could not only relate to but also imagine having him accompany you & your friends one of the evenings.

I think that is the biggest tribute for a superstar actor from a common fan like me.

Please you may write your tribute as well as comments.  
You may check the post on Vinod Khanna 
https://maxreach.blogspot.com/2018/10/inspector-amar-rahe.html
Also free to check older posts. 
Thank you.


Saturday, April 4, 2020

राष्ट्रोन्नती !!

राष्ट्रोन्नती !!

स्वातंत्रोत्तर काळातील हे पहिलेच काँग्रेसरहित  दशक भारतवर्षाला प्राप्त  झाले आहे. एवढेच नव्हे तर यापूर्वी या देशाला इतका डायनामिक पंतप्रधान ही कधी लाभला नव्हता. अर्थात ही गतिशीलता काही अंशी तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आणि  एकूणच नव्या सहस्रकात  साऱ्या जगाच्या बदललेल्या मानसिकतेमुळे सुद्धा अपरिहार्य ठरते. त्यात काँग्रेसच्या राज्यकर्त्यांच्या आणि प्रामुख्याने मनमोहन सिंग यांच्या पार्श्वभूमीवर तर मोदिजींचा ठसा अधिकच ठळक  जाणवतो. तशा प्रकारचे स्वागतही मोदिजींचे  झाले.

कोरोनाच्या संकटकाळी मोदिजींचेच कणखर नेतृत्व आपल्याला लाभले हे एका दृष्टीने आपले भाग्यच म्हणावे लागेल असा विचार मनात येतो. इतर कोणताही राज्यकर्ता इतका परिणामकारक होऊ शकला असता की नाही असा प्रश्न सुद्धा पडतो.  Of course with due respect to all State Chief  Ministers and we people who have supported by being patient.

काही कठीण आणि अभूतपूर्व निर्णय घेऊन मोदिजींनी भारताची एक नवी प्रतिमा जगा समोर नेऊन ठेवली आहे किंवा त्या दिशेने वाटचाल तरी नक्कीच आहे. मला याचा एक हिंदू म्हणुन सार्थ अभिमान आहे.

मोदिजी संघर्षाने आपलं काम इतकं छान आणि प्रामाणिकपणे  करता आहेत .... संघर्ष अशासाठी की एक देश चालवणे सोपे नाही आणि अशा पक्षातून नेतृत्व मिळाले आहे जो जातीय असल्याचा दावा या देशात पूर्णपणे नाकारताही येणार नाही.

मी तरुण असताना म्हणजे नव्वदच्या दशकात काँग्रेस म्हणजेच तेव्हाचे राज्यकर्ते हे  अल्पसंख्यांकांचे म्हणजेच मुस्लिमांचे लाड पुरवत आहेत हे अगदी स्पष्ट दिसत होते.  वास्तविक हा राज्यकर्त्यांवरचा  द्वेष कुणावर व्यक्त करायचा हे माहित नसल्या कारणाने हा द्वेष सरळ सरळ मुसलमानांवर व्यक्त होऊ लागला. स्वातंत्र्याच्या काळाची बीजं होतीच आणि राज्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तो द्वेष रुजवूनही ठेवला.

आज मोदिजी खूपच छान आणि अविश्वसनीय काम करत आहेत. कुठेही कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा अवमान करीत  नाहीत. किंबहुना काही अभूतपूर्व निर्णय घेऊन भारताची वाटचाल ते कॉमन सिव्हिल कोड च्या दिशेने नक्कीच नेत आहेत. एवढेच नव्हे तर आज मोदिजी एक जागतिक नेता होण्याच्या मार्गावर आहेत. कोणतीही वायफळ चर्चा न करता मोदीजी जर ही किमया करू शकतायेत तर कृपया त्यांच्या भक्तांनी ते घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला धार्मिक रंग देऊन त्यांची अडचण वाढविण्याचे काम करू नये.

 मोदीजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही ओढून-ताणून कशी हिंदू धर्मावर आधारलेली आहे आणि मुसलमान विरोधी आहे यात समाधान शोधू नका. यामुळे काही महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं कठीण तर होतेच आहे पण राष्ट्रोन्नती चा वेगही कमी होतो आहे हे लक्षात घ्या. CAA चे काय चालले आहे ते बघतोच आहोत. तुमच्या अट्टाहासाचा परिणाम चिथवून अशांतता आणि नकारात्मकता पसरविण्याखेरीज दुसरा काहीच होत नाही.
आणि तो आपला धर्म कदापि नाही. किंबहुना असे केल्याने आपणच त्यांचा धर्म पाळू लागतोय, नव्हे काय?

 हा देश मुसलमान रहित किंवा कोणताही इतर धर्मरहित व्हावा किंवा होऊ शकेल हा केवळ एक अनावश्यक भ्रम आहे.  कृपया चिथवणे थांबवूया आणि सकारात्मकच राहण्याचा प्रयत्न करूयात.

सूज्ञास अधिक सांगणे न लागे असे म्हणतात ... अर्थात सूज्ञास .....बाकी तुम्ही ठरवा.
नमस्कार .
एक अभिमानी आणि अभ्यासू हिंदू - आनंद नरसुळे, मॅक्सरीच रिसोर्सेस (Maxreach Resources)
Please enter you comments and feedback below. Thank you.

Wednesday, March 25, 2020

किमया !!


किमया !!

एखाद्या जुन्या गाण्याने आपल्याला नव्याने भुरळ पाडावी आणि मग पुढचे काही दिवस तेच गाणं वारंवार ऐकत रहावं हे आम्हा भारतीय संगीत प्रेमींसाठी अजिबात नवीन नाही. आणि असं गाणं ५० वर्षांपूर्वीचे आहे असं सांगितलं तरी आपल्याला काही आश्चर्य ही वाटणार नाही किंबहुना माझ्या पिढीला ती पटणारीच बाब असेल.

आज असेच झाले  मराठी सारेगम कारवाँ वर एक गाणं कानावर पडलं आणि त्या गाण्याने  भुरळच घातली बघा  ... तंत्रज्ञानाचे आभार अशासाठी कि आता काहीच कष्ट न घेता गाणं वारंवार ऐकता तर येतच पण त्याबद्दलची संपूर्ण माहितीही तात्काळ मिळूं शकते. एवढेच नव्हे तर या लेखाखेरी मी ते गाणं attach सुद्धा करू शकणार (करणार) आहे. आता या सोयीची सुद्धा सवय झाली आहे.  हे सगळं किती अलौकिक आणि समाधानकारक आहे. कुण्या एकेकाळी म्हणजे अगदी ९० साली सुद्धा मी रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवर एखादं गाणं ऐकण्यासाठी चक्क गाडी सोडलेली मला चांगलं आठवतंय.  या शब्दांच्या पलीकडले माझ्या मनातले भाव ज्यांना कळतायेत त्यांच्यासाठी या गाण्यांची, कलाकृतींची किंमत कितीही वेळा ऐकली तरी कधीच आटणार नाही. असो तर आज घडले असे  ...

एकीकडे सारेगम कारवाँ चालू होता आणि एकीकडे माझे काम आणि अचानक या गाण्याला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा आशाचा सूर कानावर पडला आणि सगळं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. अशी किमया असलेल्या काही गाण्यांपैकी हे एक. जसजसं गाणं पुढे सरत होतं तसतसा माझ्या भोवती त्याचा विळखा घट्ट होत होता. प्रत्येक शब्द, स्वर कानावर पडत असताना त्या तेवढ्या वेळात मला पुन्हा एकदा धन्यता वाटली आणि या आनंदासाठी कुणाकुणा विषयी कृतज्ञता व्यक्त करू असा विचार मनात आला.

तसं पाहिलं तर १९६० हा भारतीयच नव्हे तर जगभरातल्या संगीतासाठी सुवर्णकाळ मानला जातो. भारतीय चित्रपट संगीताने तर तेव्हा कळस गाठला. प्रामुख्याने तिथे काम करणारी मंडळी हि बंगाली आणि मराठी होती आणि त्यात अग्रेसर गायिका म्हणजे लता आणि आशा मंगेशकर.  त्या मराठी भाषिक असल्यामुळे आपण इतर भारतीयांपेक्षा एका दृष्टीने अधिकच भाग्यवान ठरलो नाही का. बाबूजी, वसंत प्रभू , वसंत पवार, दशरथ पुजारी या सारख्या संगीतकारांना किती स्वछंदी काम करायला मिळाले असेल असं म्हणायला हरकत नाही. तसेच माडगूळकर, पी सावळाराम, रमेश अणावकर आणि अनेक मराठी गीतकारांच्या शब्द संपदेला हे वरदानच ठरलंय असाही विचार मनात येतो. आणि या साऱ्यांचा संगम घडवुन आणून  आणि आपल्यात याचा आस्वाद घेण्यासाठीची रसिकता पेरून या ईश्वराने जी किमया केली आहे त्याच्याच विषयीची कृतज्ञता मनात बाळगून हे गाणं ऐकूया चला. या चैत्र प्रतिपदेपासून आपल्या  साऱ्या दिवसांची सुरुवात अशीच आनंदमयी आणि मंगलमयी सुरांनी होवोत हि पाडव्याची शुभेछा. धन्यवाद





Saturday, March 21, 2020

Now that you have time !!



Title : Now that you have time !!


Thank you for your support and encouragement. Please feel free to leave your comment / suggestion.

As you may know that in my previous article (https://maxreach.blogspot.com/2020/03/stay-home-be-hero.html) I had tried to mention how different people would accept, resist or rebel staying at home and why would they do so. 

Among the types of people who I mentioned in my previous article some might want to know how to keep busy at home. Well here are some tips ….

There are many things about which all the time we keep telling our friends, associates and people who surround us and more importantly to ourselves that I DON’T HAVE TIME FOR THIS. So the first thing is make a list of such things. So her we go ...!

1.       Make a list of things which I would clear if I had time.

The list might include some silly things like clearing an old book shelf or clearing clutter in your wardrobe. Dusting of some old stuff. Clearing or sorting some pending paper work. I am sure you are getting ideas while you are reading this. Go ahead start making your own list !! …. Essence of life is in action is the Maxreach Mantra

2.       Make a list of things which I would see if I had time.

There may be a bunch of movies lying on your laptop or in your pen drive which you had asked your friend, cousin or son to copy it for you but haven’t been able to take time out for yourself. Or probably a book you wanted to read. See you think I am reading your mind. Please browse through the book right now ! …. Because the essence of life is in action.

3.       Now you have time … Please take yourself seriously this time and from now on.

CoVid19 has shown a mirror to all of us. It has given us an opportunity to reflect.  If we don’t live for ourselves then we are never going to. By “for ourselves” I don’t mean selfishly but rather self-developing. We miss out on our true-selves amidst our routine and hyped responsibilities. A calamity like this exposes their true merit and we realize how time might fly away one day. Please shell out an hour for yourself from today. Make a tight commitment to yourself. Thank the Corona Virus for this opportunity. That’s being positive in every situation.

4.       Last but not the least …

Now that you have learned to reflect … please keep it up but remember. Make a habit to ask yourself what new have I learnt in the last week? What new information have I gathered in the last few days. If you have positive answers to this then you are on the right track. And last but not the least ...please remember to take care of your outer and inner self. As you can clean your hands, feet and body so you can cleanse you inner-self with positive commitment to be better so you can do better.

Friday, March 20, 2020

STAY @ HOME, BE A HERO !!




STAY @ HOME, BE A HERO !!

There is lull and fear of the CoVid19 virus in the air all across the globe. Thanks to the technology for the instant right updates and no thanks to some of its irresponsible users too. Our government has rightly undertaken a precautionary drive and instructed all of us to stay indoors for a week at least. I appeal to all to strictly follow the same in the larger interest of the society.

Lets look at how is staying at home perceived? 

Some may accept it happily, some forcibly and some could rebel. Why ?

Well I being self-employed am quite used to it. In fact my few friends always make fun of me saying that I am jobless. They often call me during cricket matches for the score update saying that they know that I am always at home. Well so for me staying at home is pretty normal. I can keep myself busy at home and I accept the instruction. 

There is also a sizeable wise population who accept to work from home without any complaints although it may be a bit inconvenient some time. They are the real obedient good ones.

Then there are some of those who leave home every day at a specific time for work. It is going to be terribly difficult for them to stay back. They are simply not conditioned to be busy at home. Home for them is a facility to get ready and rest so that they can go to work. These are the ones who will react negatively to the government's decision, criticize it. The will perceive this precautionary measure as a forced one.  And to support their own argument they would even undermine the seriousness of the calamity. Their defense mechanism will be at its best to win arguments against those supporting the cause. 

Then there is one more category who independent of working or not would not prefer to stay at home. They possibly may not be getting along well at home with their family members. Their world is out there in their friend circles, train groups, their office groups or their evening gatherings and only their holidays are somehow for the home members. These would not even bother to argue the merit of the precautionary measure but simply smirk at it and consider those taking precautions seriously as fools.  According to them if something has to happen it will happen …I am not going to stay at home. These are the dangerous ones. Not just in the time of calamity but these are the ones who generally do not abide to law.

Then there are the unfortunate ones who may have better working conditions than their living ones and also the ones who earn their daily wages. They obviously would not want to miss work to be at home. Please help if you do come across someone like this.

You may relate to whichever category mentioned above, please remember in every case YOU ARE THE HERO… because the safety of the society is in your ACTION of staying home and not in the KNOWLEDGE of doing so or in the knowledge of Corona Virus through social media.

Tuesday, October 30, 2018

Inspector Amar Rahe !!


27th April 2017 : Today this handsome man passed away !

Vinod Khanna, the name brings visuals of a smiling handsome man dressed probably in a white jacket and goggles on his forehead. This bollywood actor can be singled out to be addressed as “Dashing”. No other star from the industry was bestowed with such features. He not only looked good but also radiated happiness. Handsomeness was equated with Vinod Khanna.

For my generation … Vinod Khanna was the only actor who deserved the official sanction to bash up Mr. Bachchan on screen . No other actor would have been tolerated by the spectators to do these honours.  Vinod Khanna invariably in every movie stood as strong as the big B. The best part was the ease with which he carried himself on screen. He was never a type cast …  he was so natural that it was almost impossible to mimic this star. You will rarely find him mimicked at any shows.

He may not have enjoyed the superstardom as Rajesh Khanna or Amitabh Bachchan but I am sure he would have had more fans and many more lady fans, than any other actor, cherishing his photographs in their personal dairies. He had a pleasant smile … for anyone to fall in love with him.

For me personally … Inspector Amar is truly Amar (immortal) and of course so are Akbar and Anthony. Infinite times I have watched this movie’s final song and the fight sequence. As a kid I had always relied more on Inspector Amar to win that fight than on Akbar and Anthony. Seems funny … but that was the greatness of the character played by him. Qurbani, Dayawan and Satymev Jayate  (after his comeback)  are some movies which have been watched many times by me. His dialogue “ Jis school mein tum padhte ho … hum us school ke headmaster reh chuke hai “ from “Haath ki Safai” has become apart of real life situations and is seen used colloquially among friends to show supremacy on a lighter note. …

He pursued spirituality seriously to the extent of quitting films during his prime time and experience a life of austerity and selflessness, after his comeback  he not only entered politics but also became a minister. He received the 1999 Filmfare lifetime achievement award.

Some of his memorable movies for me are  …Achanak, Mere Apne, Imtihaan, Inkaar, Amar Akbar Anthony, Muqaddar Ka Sikandar, Parvarish, The Burning Train, Qurbani, Satyamev Jayate, Dayawan.

God certainly had bestowed this man with everything and must have surely planned something  SPECIAL for him beyond the  journey of this life.


Vinod Khanna … Insp. AMAR RAHE !!